आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू येथील श्री देवी शेंडोबा माऊलीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि.०७: देवसू येथील श्री देवी शेंडोबा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी संपन्न होणार आहे. देवसू, दाणोली आणि केसरी या तीनही गावचे मानकरी एकत्र येऊन गार्‍हाण्याचा व धार्मिक विधींचा कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्थ मंडळी व माहेरवाशीणी भक्तिभावाने देवीची ओटी भरून आपले वार्षिक रितीरिवाज पुर्ण करतात. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. रात्री पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर आरोलकर दशावतार नाट्यमंडळाच्या नाटकाने सांगता होते. यावर्षी कोव्हीडच्या प्रादुर्भावामुळे ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला लवकर सुरुवात करण्यात येईल. ग्रामस्थांनी सामाजिक अंतर राखून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवसू ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!