कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 प्रवासी निवारा शेड व ” द तिलारी रिवर पॅरेडाईज” चे ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१९:- आज शनिवार दि-१९ ऑगस्ट रोजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी विभाग जिल्हा अशासकीय सदस्य संजय गवस यांच्या शिफारशीमुळे आणि युवासेना तालुका प्रमुख मदन राणे व युवासेना तालुका संघटक संदेश राणे यांच्या मागणीवरून बांधण्यात आलेल्या हेवाळे खराडी ब्रीज, प्रवासी निवारा शेडचे तसेच ” द तिलारी रिवर पॅरेडाईज” या राणे कुटूंबीयाच्या होम स्टे चे उद्घाटन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस,उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, युवासेना तालुका संघटक संदेश राणे, कोनाळ विभाग प्रमुख ऑलविन लोबो, हेवाळे सरपंच साक्षी संदीप देसाई, उपतालुका संघटक संदेश वरक,कोनाळ उप संघटन प्रदीप गावडे,हेवाळे शाखाप्रमुख रुपेश कदम,केंद्रे शाखा प्रमुख विजय कांबळी, शाखा प्रमुख सोनली राणे, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, साटेली-भेडशी उपसरपंच गणपत डांगी, सामाजिक कार्यकर्ते ऋषभ देसाई, माजी उपसरपंच उल्हास सुतार,कॉन्ट्रॅक्टर सुयश राणे, विठ्ठल देसाई, भीमराव राणे शाखाप्रमुख बांबर्डे रावसाहेब देसाई,मनोहर देसाई, पवन देसाई,बाळा देसाई, वासू गवस, महेंद्र गावडे, उमाजी देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!