कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥आंबोली बस स्थानकातील बरीच वर्षे प्रलंबित व रेंगारलेले सुलभ शौचालाय अखेर सुरु

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴 सिंधुदुर्ग,दि१९ऑगस्ट.:

बरीच वर्षे आंबोलीत एस. टी. बसने प्रवास कारणाऱ्या प्रवाश्यांची व आंबोली तील ग्रामस्थांची व पर्यटकांची शौचालया अभावी गैरसोय होत होती.

हे शौचालाय लवकर पूर्ण होऊन सुरु व्हावे साठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,राजकीय पुढारी यांनी खूप प्रयत्न व प्रसंगी उपोषणही केले.

सुरवाती पासून या ना त्या कारणाने हे शौचालाय बांधकाम रखडत राहिले होते, त्या सर्व अडचणी वर मात करून वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने का होईना एकदाचे हे शौचालाय जनतेच्या सेवेत दाखल झाले.

ज्यांनी ज्यांनी हे शौचालाय मंजूर व लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी मानले. तसेच अशाच प्रकारे गावाच्या एकंदर विकासासाठी सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन काम कारूया असे आवाहन देखील आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांनी केले.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!