आणखीवैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या वतीने अभिवादन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०६: भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या वतीने डाॕ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी  येथे अभिवादन करण्यात आले. शनिवारी राञौ १२ वाजल्यानंतर वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव व संघाचे माजी सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांच्या हस्ते स्मारकातील डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, राजेंद्र कांबळे, सहचिटणीस शरद कांबळे, प्रमोद जाधव, भास्कर जाधव, भगवान जाधव, उदय जाधव, श्रीपत कांबळे, प्रा.गुलदे, बौध्द उपासक सुरेंद्र यादव, विलास तांबे, चंद्रकांत पवार, धोंडीराम तांबे, यांच्यासह संघाचे पदाधिकारी व शहरातील आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक अतुल जाधव, बाळकृष्ण जाधव, पोलिस मारुती साखरे, यांनी बाबासाहेबांना शब्दसुमनाने अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात शरद कांबळे यांनी गायलेल्या अभिवादन गितानी करण्यात आली. त्यांना पिंट्या कांबळे यांनी ढोलकी तर भाई कांबळे यांनी हार्मोनियमची साथ दिली. दिवसभर येथील स्मारक भवनामध्ये आंबेडकर अनुयायानी येऊन त्यांना अभिवादन केले.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!