🟥 खवले बाळगल्या प्रकरणी कुपवडे – कुडाळ येथील एका तस्कराला अटक..
🟥 सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून कारवाई
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ,दि-१६ :– खवले मांजराची खवले बाळगल्या प्रकरणी कुपवडे – कुडाळ येथील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन बंदुकांसह काडतुसे व खवले असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून करण्यात आली. स्वप्निल परब असे संशयिताचे नाव आहे. त्याने आपल्या घराच्या मागच्या पडवीत खवले व बंदूका लपवून ठेवल्याचे आढळून आले.
ही खवले शासनाने संरक्षित म्हणून घोषित केलेल्या खवले मांजर या वन्यप्राण्याची असल्याचा निर्वाळा वन अधिकान्यांनी दिला. खवल्यांचे वजन ९३० ग्रॅम इतके आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

