ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन यांचं निधन; कला क्षेत्राला मोठा धक्का
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.०६: ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी, रवी पटवर्धन यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याआधी नोव्हेंबरमध्ये त्यांना हृरदयविकाराचा झटका आला होता. आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्का केले जाणार आहेत.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मालिका, नाटक, चित्रपटांच्यामध्यमातून चाहत्यांच्या मनात आधिराज्य गाजवलं.
‘अग्गं बाई सासूबाई…’ या मालिकेच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. मालिकेतील त्यांच्या भूमिकेने त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं होते. आता त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण टीम सोबतच मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक नाटकांमध्ये आणि २०० हून अधिक
चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांच्या रूबाबदार व्यक्तीमत्त्वामुळे त्यांना ‘गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश अशा एक ना अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

