कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कोकणातील कसालच्या मातीतील ज्ञानयज्ञ विसावला

*🟥कोकणातील कसालच्या मातीतील ज्ञानयज्ञ विसावला*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि.१५:* न्यू इंग्लिश स्कूल कसालचे माजी मुख्याध्यापक कै.आप्पासाहेब पाटील यांना दशक्रोशीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था व माजी विद्यार्थी संघा तर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल कसालचे माजी मुख्याध्यापक कै.आप्पासाहेब पाटील यांचे दि.13.08.2023 रोजी देहावसन झाले. न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथे 27 वर्षे मुख्याध्यापक तसेच सरांची जिल्ह्यात एकूण 33 वर्षे मुख्याध्यापक सेवा झाली.निवृत्ती नंतर सर 14 वर्षे बाहुबली विद्यापिठाचे सचिव होते.शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरांचा नावलौकिक होता.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे माध्यमिक शाळा संघचे संस्थापक होते.या संघातर्फे पुढील अनेक वर्षे त्यावेळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्नपत्रिकांचे वितरण होत होते.कसाल संस्था उर्जितावस्थेत येण्यासाठी सरांचे मोठे योगदान आहे. अत्यंत धार्मिक,नित्यनेमाने पुस्तकांचे वाचन करणारे,अत्यंत मनमिळाऊ,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांच्या नोकरीचे शिल्पकार म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत सदैव झटणारे व्यक्तिमत्व हरपले अश्या शब्दात अनेक सरांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहकार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष आनंद सावंत सचिव यशवंत परब शाळा समिती अध्यक्ष नवीन बांदेकर विश्वस्त अवधूत मालणकर,नंददिपक गावडे मधुकर राणे,सखाराम हरमलकर,मुख्याध्यापक रायबान सर मुख्याध्यापक यमकनमर्ढे सर मुख्याध्यापक मळगांवकर सर मुख्याध्यापक आळवे सर, वनकर, आणि सरांचे विद्यार्थी उपस्थित होते
उपस्थितांकडून प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी सरांचे माजी विद्यार्थी मधुकर राणे,अवधूत मालणकर आणि मुख्याध्यापक गुरूदास कुसगांवकर,दिपक आळवे,स्नेहा बालम मॅडम यांनी विद्यार्थ्यीदशेतील आठवणींना उजाळा दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!