न्हावेलीत झेंडावंदन चा मान तीन नामांकित माजी सैनिकांना
न्हावेलीत झेंडावंदन चा मान तीन नामांकित माजी सैनिकांना
न्हावेली ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत हर घर तिरंगा या कार्यक्रमात न्हावेली ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडावंदनात एका स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी, एका स्वातंत्र्य सैनिकाची आई, एका स्वातंत्र्य सैनिकाची आजी अशा माजी सैनिक पत्नी – ग.भा काशीबाई काशिराम नाईक,माजी सैनिक- विजय काशिराम नाईक,
सैनिक- निलेश काशिराम नाईक या व्यक्तीमत्वाला सरपंच व उपसरपंच यांस कडून ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.

