कामगाराच्या मृत्यूस कारण, निर्दोष मुक्त
*🟥कामगाराच्या मृत्यूस कारण, निर्दोष मुक्त*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.१२:* वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील आकाश फिश मिल येथील कामगाराच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून कारखान्याचे संचालक श्याम सारंग यांची सिंधुदुर्गनगरी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली. सारंग यांच्यावतीने अॅड. यतिश खानोलकर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. रोहित पालव व अॅड. कोमल काकतकर यांनी सहाय्य केले. आकाश फिश मिलंचा कामगार सरत डोरा हा मिलमधील कुलर मशीनवर काम करीत होता. काम सुरू असताना मशीनमध्ये काहीतरी आवाज येत असल्याने त्याची पाहणी करण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी त्याचा पाय मशीनमध्ये अडकून झालेल्या अपघातात त्याचे निधन
झाले होते. २५ मे २०१७ रोजी हा अपघात घडला होता. या प्रकरणी कारखाना निरीक्षक, कोल्हापूर यांनी अपघातस्थळी भेट दिली होती. त्यांच्या तपासणीत संचालकांची चूक असल्याचे दिसून आल्यामुळे आकाश फिश मिलचे संचालक श्याम सारंग यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
