दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरा – गणेशप्रसाद गवस
*🟥दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरा – गणेशप्रसाद गवस*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दोडामार्ग, दि.१२:* दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी या संदर्भात केसरकर यांना एक निवेदन दिले आहे.
दोडामार्ग शहरासहित तब्बल ५७ गावांसाठी हे ग्रामीण रुग्णालय आरोग्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. दोडामार्गसहीत लगतच्या सीमावर्ती गोवा भागातीलही अनेकजण उपचारासाठी या रुग्णालयात ये-जा करतात. गेली बरीच वर्षे कार्यरत असलेले येथील वैद्यकीय अधीक्षक
डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची अलीकडेच शासन नियमांनुसार सावंतवाडी येथे बदली झाली आहे. साहजिकच त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक व स्त्री रोगतज्ञ्जची जागा रिकामी झाली आहे. त्याचा मोठा फटका रुग्णालयात ये-जा करणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना बसतो आहे. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका करण्याची मागणी केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे. गणेशप्रसाद गवस यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्री दीपक केसरकर यांनी देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पत्र पाठवले असून आरोग्य विभागाने या ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
