कणकवलीमहाराष्ट्रसामाजिक

सेटलमेंट किंग असलेल्या उपरकरांना शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या काय समजणार- अण्णा कोदे

*🟥सेटलमेंट किंग असलेल्या उपरकरांना शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या काय समजणार- अण्णा कोदे *

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴 कणकवली, दि.१२:* कणकवली शहरात 17 मतांचा ब्रँड असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कणकवली शहरासाठी योगदान काय, आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरासाठी केलेल्या कामामुळेच शहरातील जनता त्यांना समस्यां घेऊन भेटायला जाते. व यामुळे कणकवली शहरातील कापड व्यवसायिकांनी आपल्याला न्याय मिळेल म्हणूनच आमदार नितेश राणेंची भेट घेतली. ह्या व्यापाऱ्यांनी उपरकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. कारण उपरकर हे थेट सेल वाल्याला भेटण्यासाठी प्रयत्न करणार होते. व यासाठी उपरकर यांचे प्रयत्न सुरू होते. पण आमदार नितेश राणेंनी कापड विक्रेत्यांच्या मागणीला न्याय दिला व विक्रेत्यांनी सुद्धा जाहीरपणे हे मान्य केले. कणकवली शहरात 17 मतांचा ब्रँड झालेल्या उपरकर यांनी आपण पत्रकार परिषदा घेऊन त्यानंतर सेल विक्रेता आपल्याजवळ आल्यानंतर भूमिका बदलायची हे आता या शहरातील लोकांना समजायला लागले. माहितीच्या अधिकारात अर्ज करून नंतर सेटलमेंट करणाऱ्यांना कणकवलीतल्या व्यापाऱ्यांची व्यथा काय समजणार, कणकवली शहरातील प्रत्येक विषयाला विरोध करणे हाच उपरकर यांचा अजेंटा असून उपरकर यांनी आतापर्यंत केलेली सर्व आंदोलने ही त्यांच्या फायद्याची आहेत. जनतेशी त्याचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे शहरातील कापड विक्रेत्यांवर अन्याय होत होता. तो दूर नितेश राणेंनी केला. व्यापाऱ्यांना त्याचा फायदा झाला. तर उपरकर यांच्या पोटात का दुखले? भाजपा शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!