माजगाव माजी सरपंच दत्तगुरु भोगणे यांना मातृशोक
सावंतवाडी, दि.११:-माजगाव माजी सरपंच आणि माजगाव दत्तमंदिर येथील रहिवासी दत्तगुरु भोगणे यांच्या आई श्रीमती गोपिका राघोबा भोगणे(वय १०३) यांचे आज रात्री ८.३० च्या सुमारास निधन झाले.
त्याच्या पश्चात ३ मुलगे,३मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

