🟥सुपारी उत्पादक ‘फळगळती’मुळे संकटात
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.१०: मालवण तालुक्यात सुपारी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. फळगळतीचा मोठा फटका तालुक्यातील घुमडे व अन्य गावातील सुपारी उत्पादक बागायतदार, शेतकऱ्यांना बसला आहे.
अर्धवट परिपक्व स्थितीतील फळे गळून पडत असल्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत. कृषी विभागाने नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी करून पंचनामा करावा, यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी भेट दिली. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. कृषीसेवकांनीही आम्हाला आदेश नाहीत, असे सांगून अधिक गावांचा चार्ज असल्याचे सांगितले. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभारावर घुमडे येथील बागायतदार भाऊसामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे सामंत यांनी शेतकरी, बागायतदारांतर्फे सांगितले.
कोकणातील सुपारी हे महत्वाचे पीक आहे. या पिकांवर कोकणातील अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे या पिकावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. मात्र,अवकाळी अथवा जास्त पावसाचा फटका या पिकाला बसत आहे. परिपक्व होण्याआधी सुपारीची गळती सुरू झाली आहे. ७० ते ८० टक्के फळे गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सुपारी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी गळून पडत असून परिसरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

