🟥लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या थांबण्यासाठी प्रयत्न करा!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.१०: रेल्वेस्थानके सुशोभिकरण करण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च करण्यापेक्षा त्या ठिकाणी जास्तीत- जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या कशा थांबतील, यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे. अन्यथा सावंतवाडीसह अन्य रेल्वेस्थानके सेल्फी पॉईंट म्हणून जाहीर करावीत, असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे.
या ठिकाणी सुशोभिकरणाचे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गवत आहे. त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावर छत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे प्रथम या सुविधा द्या. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण करण्याच्या कामाला आमचा विरोध नाही. परंतु त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे. आत सुविधा नाही आणि बाहेर सुशोभिकरण असले तर त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री हे व्हिजन असलेले नेते आहेत. त्यांनी नुसती सुशोभिकरण करण्यापेक्षा या ठिकाणी वंदे भारतसारख्या लांब पल्ल्याच्या जास्तीत-जास्त गाड्या कशा थांबतील, याकडे लक्ष द्यावे. अन्यथा सुशोभिकरण करण्यात येणारे सावंतवाडीसह अन्य रेल्वेस्टेशन फक्त सेल्फी पॉईंट ठरतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

