कोकणरत्नागिरीराजकीयसामाजिक

मी पाहिलेले बाळासाहेब’; निंबध स्पर्धेच पारितोषिक वितरण सोहळा संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०४: तालुका युवा सेना आयोजित हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्ताने ‘मी पाहिलेले बाळासाहेब’ निंबध स्पर्धेच पारितोषिक वितरण मंगळवारी शिवसेना सचिव खासदार लोकसभा गटनेते श्री. विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. स्पर्धेत प्रथम आलेल्या चार स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

चिपळूण तालुका युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते शहरप्रमुख निहार कोळे यांच्या संकल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकी मी पाहिलेले बाळासाहेब ठाकरे ही निबंध स्पर्धा प्रचंड गाजली होती. खुल्या गटातील या स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत श्रीकांत मनोहर निवळकर (कात्रोळी) यांनी प्रथम तर कल्पेश आत्माराम पार्थी (विसापूर गुहागर) द्वितीय आणि अनंत कृष्णाजी दाभोळकर (खेर्डी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच अरमान इकलाक खान हा उत्तेजनार्थ परितोषकाचा मानकरी ठरला.या सर्वांना खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या वेळी जिल्हा प्रमुख श्री. सचिन कदम, माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेञप्रमुख श्री. बाळा कदम, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे, तालुका प्रमुख श्री. संदिप सांवत, शिवसेना तालुका समन्वयक श्री. राजू देवळेकर, युवासेना तालुका प्रमुख श्री. उमेश खताते, शिवसेना तालुका सचिव श्री. दिलीप चव्हाण, विभाग प्रमुख श्री. रुपेश घाग, युवासेना शहर प्रमुख निहार कोवळे, युवासेना उपतालुका अधिकारी श्री. महेश शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!