कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीय

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- राणे

*🟥शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- राणे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०४:* काही दिवसांपूर्वीच चिंदर येथील गुरांचा चाऱ्यातून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. चिंदर येथील एकूण ४८ शेतकऱ्यांची ५३ पेक्षा जास्त गुरे या विषबाधेमुळे दगावली होती. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नीलेश राणे यांनी नुकतीच पशुसंवर्धन तथा
दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. चिंदर येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यात त्यांनी केली होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांमार्फत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!