उंडिल वैश्यगुरु मठात ६ रोजी गुरु सत्संग सोहळा
*🟥उंडिल वैश्यगुरु मठात ६ रोजी गुरु सत्संग सोहळा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०४:* देवगड तालुक्यातील उंडिल येथील वैश्य समाजाचे गुरु प. पू. श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या मठात रविवार ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वामनाश्रम’ स्वामी यांच्या प्रतिमेची पूजा – अर्चा करून गुरू सत्संग सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त महिला भगिनींचे सत्संग, भजनांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ वा. महाप्रसाद होणार आहे. कणकवलीहून उंडिल येथील या सोहळ्याला जाणाऱ्या वैश्य बांधवांसाठी याच दिवशी सकाळी ९.३० वा. आप्पासाहेब पटवर्धन चौकातून बसची सोय करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नीलम धडाम (९४२३८८४४१६) यांच्याशी संपर्क साधावा. सोहळ्याला वैश्य बंधू- भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्य गुरु सेवा समितीचे अध्यक्ष अॅड. दीपक अंधारी, सीताराम कुडतरकर, संतोष टक्के व वैश्य गुरुमठ सेवा समिती आणि कार्यकारिणी शाखा, इंडिल यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

