ऐतिहासिक घोडेबावचा कलादालन म्हणून विकास व्हावा!
*🟥ऐतिहासिक घोडेबावचा कलादालन म्हणून विकास व्हावा!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०४:* कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व ऐतिहासिक ठिकाण असलेल्या घोडेबाव या ठिकाणाचा ऐतिहासिक कलादालन म्हणून विकास करावा व तेथील पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह असलेले घोडेबाव हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या विश्रामगृहाची वास्तू सध्या
विना वापर असून त्याचा क्वचितच कार्यालयीन उपयोग केला जातो. या वास्तूच्या दुरुस्तीचा प्रश्नही प्रलंबित असून हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती आहे. हे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे वेंगुर्ले नगर पंचायतीने केलेल्या कलादालनाच्या धर्तीवर या ठिकाणीही ऐतिहासिक घोडेबाव कलादालन विकसित करावे. तेथील पर्यटनाला आणखी चालना मिळेल व कुडाळ शहराच्या विकासालाही हातभार लागेल, याकडेही सावंत यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. हे कलादालन विकसित करून स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
