कोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

भाग्यश्री आत्महत्याप्रकरणी काही धागेदोरे हाती

*🟥भाग्यश्री आत्महत्याप्रकरणी काही धागेदोरे हाती*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०४:* भाग्यश्री तांबे आत्महत्येप्रकरणी काही धागेदोरे हाती आले असून तपासाची दिशा निश्चित झाली आहे. त्यामुळे लवकरच संशयितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांनी दिली. ओरोस – सावंतवाडा येथील एक इमारतीतील फ्लॅ टमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री तांबे (२५) हिने आपल्या बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. ३१ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासात त्यांना एक सुईसाईड नोट सापडली होती. त्यात काही संशयितांची नावे लिहिली आहेत. त्यामुळे या आत्महत्येमागील गूढ आणि संशय वाढला आहे. –
दरम्यान, पोलिसांनी नातेवाईक सांगितले. आणि मित्रपरिवार अशा नऊजणांचे जबाब नोंदविले आहेत. तर तिच्या आईचा जबाब घेण्याचे काम सुरू आहे. सुसाईड नोटच्या आधारे अनेक प्रश्नांची उकल तिच्याकडून अपेक्षित आहे. मात्र, ती अद्याप यामधून सावरली नसल्याने जबाब घेण्यात विलंब होत असल्याचेही कोल्हटकर यांनी सांगितले. चिठ्ठीतील संशयितांच्या नावाप्रमाणे त्यांना लागलीच अटक केली असती तर केसच्या अनुषंगाने पुरावे गोळा करणे थोडे अवघड झाले असते. शिवाय याबाबत अद्याप तक्रारही दाखल झालेली नाही. मात्र, आपण आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या संशयितांपर्यंत पोहोचण्यात आणि ही उपयुक्त ठरणार आहेत. तसेच तपासाची एक दिशाही निश्चित झाली असून गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी झाली आहे. तक्रार दाखल होताच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. लवकरच याबाबतची योग्य माहिती समोर आणू असे कोल्हटकर यांनी भाग्यश्री तांबे केस स्ट्रॉंग करण्यात भाग्यश्री हिने मृत्यूपूर्व लिहून ठेवलेली नोट पोलिसांच्या हाती आली आहे. तिचे नातेवाईक आणि आई यांना ती दाखविण्यात आली. त्या मजकुराबाबत तिच्या आईला काहीच माहीत नसल्याची बाब समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!