आंबोली घाटात अपघात होऊन बेवारस स्थितीत पडलेली वाहने तात्काळ हलवावीत..
▪️वाहन चालक व आंबोली ग्रामस्थांची मागणी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : चौडू पाटील
🎴आंबोली,दि.०४: येथील घाटात अपघात होऊन तसेच जळी त्रस्त होऊन रस्त्याच्या बाजूला पडलेली वाहने लवकरात लवकर तेथून हलवावी अशी मागणी वाहनधारकांवर ग्रामस्थांमधून केली जात आहे. गेले अनेक वर्षे एकाच ठिकाणी ही वाहने पडून असल्याने लोकांचे लक्ष विचित्र होण्याचा धोका व्यक्त केल्या जात आहे.
सद्यस्थितीत एक कार रस्त्यालगत गेली तीन वर्षे अपघात होऊन जळालेल्या अवस्थेत आहे. त्या कारमध्ये एक महिलाही जळून खाक झाली होती. त्या घटनेला आज तीन वर्ष होऊन गेली आहेत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासने याकडे कधी लक्ष घातले नाही. अशा वाहनांकडे पाहिले असता चालकाच्या काळजाचा धडका उडून मन विचलित होऊन गाडीवरील ताबा सुटून अपघात होण्याचा संभव नाकरता येत नाही.
आंबोली हे पर्यटन स्थळ असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडूजी करून पर्यटक दृष्ट्या पाहणे आवश्यक आहे व अशी अपघाती वाहन तेथून लवकरात लवकर हलवावी, अशी मागणी पर्यटका़मधून केली जात आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

