🟥 उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताहा निमित्त शेतकऱ्यांना खत वाटप..
🟥 जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभी ; विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३१:- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताह राबविण्यात येत आहे. भगव्या सप्ताहा निमित्त तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून, साटेली जि. प मतदारसंघातील शेतकऱ्यांना खत वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी घोटगे, पाळये, सोनावल या गावातील शेतकऱ्यांना खतवाटप तसेच मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शैलेश परब यांनी मार्गदर्शन करताना, केंद्रातील, व राज्यातील सरकारच्या लोक विरोधी धोरणांविरोधात सडकून टीका करत करून महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असून येत्या 2024 मध्ये पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता येईल.. तसेच जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तीनही आमदार व खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा समनवयक बाळा गावडे, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला आघाडी विनिता घाडी, जेनिफर लोबो,सुनंदा धर्ण, गौरवी नाईक, युवा सेना मदन राणे, युवा सेना तालुका संघटक संदेश राणे, संदेश गवस एलविन लोबो उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक,राजू धर्णे ,संदेश वरक. विभाग प्रमुख संतोष मौर्य, आदी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

