🟥 ‘दिल्ली’साठी विरोधकांची मोर्चेबांधणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴नवी दिल्ली, दि-३०:- दिल्लीतील प्रशासकीय सेवासंबंधी वटहुकमाचे रूपांतर कायद्यात करण्याबाबतचे ‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र शासन (सुधारणा) विधेयक’ राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे सर्व खासदार या विधेयकाला विरोध करण्यासाठी राज्यसभेत उपस्थित राहावेत, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या विधेयकाच्या निमित्ताने भाजपप्रणीत ‘एनडीए’ आणि विरोधकांची ‘इंडिया’ यांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
दिल्लीसाठीचे हे विधेयक पुढील आठवडय़ात आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष ‘व्हिप’ काढण्यापासून आजारी सदस्यांना सभागृहापर्यंत आणण्यासाठी रुग्णवाहि- कांची व्यवस्था करण्यापर्यंतच्या अनेक बाबीवर बारकाईने लक्ष देत आहेत.
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डॉ. मनमोहन सिंग ९० वर्षांचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना व्हीलचेअरवरून सभागृहात आणण्यात येण्याची शक्यता आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन ७९ वर्षांचे असून, तेही अलीकडे प्रकृती अस्वा स्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारसे सहभागी होत नाहीत. तेही या विधेयकावर मतदान करता यावे, म्हणून आधीच दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना मतदानापूर्वी संसदेत आणले जाण्याची शक्यता आहे. जनता दल – संयुक्त (जदयू)चे ७५ वर्षीय वसिष्ठ नारायण सिंह हे आजारी असून, ते रुग्ण- वाहिकेमधून संसदेत येतील, असे सूत्रांनी सांगितले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

