🟥 रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल ; माजी खासदार निलेश राणे
🟥 माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन स्वखर्चाने आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या प्रदान केल्या..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-३०:- भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे भेट देऊन या रुग्णालयांमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधाची माहिती घेतली आणि तात्काळ रुग्णांना स्वखर्चाने आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या प्रदान केल्या. या रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे माजी खासदार निलेश राणे यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.
कुडाळ येथे जिल्हा महिला व बाल रुग्णालय असून या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर महिला व बाल यांच्यावर उपचार होत आहेत. त्यामुळे या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र या ठिकाणी अनेक सुविधा अपुरे आहेत या संदर्भात भाजपचे कुडाळ- मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांना माहिती समजल्यावर त्यांनी या रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी बालरोग तज्ञ डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली यावी अनेक सुविधा नसल्याबाबत डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले काही सुविधा शासन स्तरावरून पुरवणे अपेक्षित आहेत. असे त्यांनी सांगितले मात्र ज्या सुविधा सहकार्याने देता येतील या सुविधा आम्ही देऊ असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगून रुग्णांची आसन व्यवस्था करण्यासाठी तात्काळ खुर्च्या रुग्णालयाला दिल्या इतर सुविधा शासन स्तरावरून सोडवण्यासाठी पाठपुरावा करून त्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जिल्हा चिटणीस विनायक राणे, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, अभी गावडे, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर, चांदणी कांबळी, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

