कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 भुईबावडा पंचक्रोशीत वीजेचा लंपडाव ; नागरिक हैराण

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वैभववाडी, दि-२९:- भुईबावडा पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून वीजेचा पुरवठा विस्कळित झाला आहे.दिर्घ काळासाठी विजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे या भागातील नागरिक हैराण झाले आहेत.

भुईबावडा गावांसह आजूबाजूच्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.जुलै महीन्यापासून हा प्रकार सुरू आहे.याचा परिणाम भुईबावडा येथील बाजारपेठेवर होत आहे.वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायिकांचे नुकसान होत.तसेच या पंचक्रोशीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

सध्या केरोसीन पुरवठाही बंद असल्याने रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांची गैरसोय होत आहे.शाळकरी विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक,आजारी व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे.वीज वितरण कंपनीने या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.याबाबतच निवेदनही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!