🟥 पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील जागांमध्ये ११७ टक्क्यांची वाढ ; लोकसभेत माहिती..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴नवी दिल्ली, दि-२९:- देशातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागांमध्ये ११७ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती शुक्रवारी (दि.२८ जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून दिली.पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी २०१४ पूर्वी ३१ हजार १८५ जागा उपलब्ध होत्या. पंरतु, आता ही संख्या ६७ हजार ८०२ वर पोहोचली आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ झाली असून, २०१४ पुर्वी असलेल्या ३८७ च्या तुलनेत आता ७०४ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, अशी माहिती मांडविया यांनी दिली.
एमबीबीएसच्या जागांमध्ये देखील ११० टक्क्यांची वाढ झाल्याचे ते म्हणाले. ५१ हजार ३४८ वरुन ही संख्या १ लाख ७ हजार ९४८ पर्यंत पोहचली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी केंद्र प्रायोजित योजनेअंतर्गत (सीएसएस) गेल्या पाच वर्षांमध्ये १०१ वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली असल्याचे मांडविया म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयांसह सरकारने एमबीबीएसच्या जागांमध्ये देखील वाढ केल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.
सीएसएस योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये एकूण १५७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. यात आसाममधील पाच महाविद्यालयांचा समावेश आहे. यातील १०७ महाविद्यालये अगोदरपासूनच कार्यरत असल्याचे मांडविया म्हणाले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

