🟥 आमदार नितेश राणे यांच्या मागणी नुसार विधिमंडळात आज कृषी मंत्रालयाची बैठक
🟥 आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या होणार मान्य*
🟥 आमदार नितेश राणेंच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे कृषिमंत्र्यांनी लावली बैठक
🟥 पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच आमदार नितेश राणे यांनी केली होती मागणी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२८:- आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सातत्यपूर्ण मागणी केल्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज शुक्रवार २८ रोजी दुपारी दोन वाजता विधिमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. विधान परिषदेच्या सभापती यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हासह कोकणातील आंबा काजू व अन्य पिकांचे होणारे नुकसान, त्याचबरोबर बदललेल्या वातावरणामुळे आंबा काजूचे पीक येत नाही. आलेल्या पिकाला फळमाशीचा प्रादुर्भाव होतो व नुकसान होते याबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी. व कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली होती. या संदर्भात विचार विनिमय आणि निर्णय घेण्यासाठी अधिकारी ,लोकप्रतिनिधी आणि मंत्री महोदय अशी संयुक्त बैठक घेतली जावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यानुसार ही बैठक आज घेतली जाणार आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

