कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 बंगल्यांचे आमिष दाखवत १४ लाखांची फसवणूक ; दोघांना अटक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली,दि-२८:– कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर प्रकल्पांतर्गत २९ बंगले बांधले जाणार असल्याचे आमिष दाखवत शामल मंगेश तळदेवकर (रा.जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघाजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी संशयित आरोपींचा सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला होता. गेल्या सहा महिन्यांपासून नजरेआड होते. त्या चार संशयित आरोपीपैकी तेजस सागर घाडीगावकर (३६, रा. भायखळा-मुंबई) आणि इल्टन पिटर न होना (३५, रा. वरळी- मुंबई) यांना कणकवली पोलिसांच्या पथकाने कोपरखैराणे, नवी मुंबई येथून शिताफिने ताब्यात घेत अटक केली आहे. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, संशयितांनी आणखीही काही जणांची फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल आहे. हे चारही जण अटकपूर्वक जामीनासाठी प्रथम जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यत गेले होते. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्यानंतर ते पोलिसांची नजर चुकविण्यासाठी संपूर्ण भारतभर फिरत होते. इकडे लोकांची फसवणूक करून मुंबईत शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. मुंबईत आणि सिंधुदुर्गातही त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात पुढे येत आहे. तक्रारदार शामल तळदेवकर यांच्याकडून बंगला बांधून देतो म्हणून सांगून संशयित आरोपींनी पैसे घेतले आणि बंगला बांधुन दिला नाही व पैसेही परत केले नसल्याने त्यांनी याबाबतची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात केली होती. संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून कणकवली पोलिस उपनिरिक्षक अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे, प्रणाली जाधव यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. त्यांना गुरूवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!