कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कर्नाटक सोने चोरी प्रकरणी कणकवलीतील सुवर्णकारांची चौकशी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२८ :- वागदे येथे सापडलेल्या सराईत चोरट्याला कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्या आरोपीने कणकवलीत ६०० ग्राम सोने कणकवलीत सुवर्णकाराला विकल्याची कबुली दिली होती. त्यानुसार कर्नाटक पोलीस त्या आरोपीला घेऊन आज कणकवलीत दाखल झाले. त्या आरोपीने दाखवल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी कणकवलीत एका सुवर्णकारास चौकशीसाठी कणकवली पोलिसांना बोलावण्यात आले. त्यावेळी कणकवली शहरातील सर्वच सुवर्णकार व भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते.

कणकवली शहरातील भालचंद्र महाराज आश्रमात हे सुवर्णकार आरती करण्याकरता थांबलेले असताना संशयीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार या सुवर्णकारास कर्नाटक पोलिसांनी विचारणा केली व त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता कणकवलीतील सुवर्णकार संघटना तसेच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकारी , कणकवलीतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान वागदे येथे सापडलेल्या आरोपीकडून कणकवलीत एकाकडे आटणीकरिता सोने आणले होते. त्या वागदेतील गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रकाश पाटील हे नाव सांगितल्याने संबंधित सुवर्णकारास ताब्यात घेतल्याचे कर्नाटक पोलिसांनी कणकवलीत पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्या सुवर्णकरांना नोटीस देऊन कर्नाटक पोलिसांकात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!