कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा – वाफोली रस्ता पूर्णपणे खड्डेमय ; रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत उपाय योजना करा..

🟥 जि.प.बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अनिल आवटी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे संजय आईर यांची मागणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२७:- वाफोली बांदा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून सदर रस्ता नियोजन सभेच्या आराखड्यात घेण्यात यावा तत्पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्या बाबत उपाय योजना करावी तसेच सततच्या पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने पुराचे पाणी येऊन वाफोली बांदा संपर्क तुटत असल्याने पाटकर बागेच्या दोन्ही बाजूने किमान एक मिटर भराव करण्यात यावा अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या बाबत संजय आईर यांनी जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा. अनिल आवटी यांची कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन व लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.त्या अनुषंगाने सदर रस्ता अतिवृष्टी कार्यक्रमा अंतर्गत नियोजन कडे अंतिम मंजुरी साठी पाठविण्यात आला आहे तसेच कार्यकारी अभियंता यांनी जि.प.उप विभागाला रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत सूचना दिलेली आहे.या बाबत जि.प.बांधकाम विभागाचे अभियंता श्री टेमकर यांनी संजय आईर यांना फोन द्वारे संपर्क करून पाऊस कमी झाल्या नंतर खड्डे बुजविण्याचे काम करून घेतो असे सांगितले आहे.तसेच बांदा वाफोली हा ग्रामीण 93 हा PWD चे उप अभियंता यांनी आपल्या कडील आराखड्यात समाविष्ट केल्याने लवकरच याला मंजुरी मिळेल असे PWD च्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.तत्पूर्वी आमच्या लेखी व तोंडी पाठपुराव्याच्या अनुषंगाने पाऊस कमी होताच तात्काळ खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.त्या अनुषंगाने चार महिने कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम यांच्या संपर्कात असून आईर वारंवार पाठपुरावा करत आहेत.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!