कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तेजस्विनी विरेंद्र आचरेकर ह्यांची राष्ट्रिय तायक्वांडो कॅडेट स्पर्धा महाराष्ट्र संघ प्रशिक्षकपदी निवड

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने 6 वी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि 6 वी पुमसे तायक्वॉंडो चॅम्पियनशिप 30 जून ते 2 जुलै 2023 रोजी मुंबई येते संपन्न झाल्या. या स्पर्धेतील सर्व सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांची 27 ते 30 जुलै रोजी लखनऊ येते होणाऱ्या 6 वी राष्ट्रीय तायक्वॉंडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच या महाराष्ट्र कॅडेट गर्ल्स संघला महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून लांजा तालुका सचिव व लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.

त्याच्या या यशाबद्दल तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील,उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा,जिल्हा सचिव लक्ष्मण कररा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे,कोषाध्यक्ष शशांक घडशी,तायक्वॉंडो फिटनेस अकॅडमी लांजा तालुका अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे,कोषाध्यक्ष तेजस दत्ताराम पावसकर, सदस्य रोहीत कांबळे, व लांजातील पालक वर्ग खेळाडूंनी अभिनंदन केले व फूढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!