आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

वनविभागाची मुजोरी- आंबोलीत स्टाॅल धारक चौडू पाटील याच्या अंगावर घातली गाडी

*🟥वनविभागाची मुजोरी- आंबोलीत स्टाॅल धारक चौडू पाटील याच्या अंगावर घातली गाडी*

*🟥मुख्य धबधब्या जवळील ठरावीक जणांवरच वनविभागाची कारवाई*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि.२६:* आंबोलीत मुख्य धबधब्याच्या समोर असलेले काही टपरी तशाच ठेवून धबधब्यापासून बऱ्याच अंतरावर लांब असलेल्या ठराविक एक-दोन टपऱ्या वनविभागाने कोणतीही पूर्वसचना न देता त्यांच्या सामानासहित जप्त करून नेण्याचा प्रकार घडला,याबाबत वनविभागाच्या वाहनाजवळ जाब विचारण्यासाठी गेलेल्या चोंडू धोंडू पाटील याला हुलकावणी देत सदरचे वनविभागाचे वाहन निघून गेले त्यामुळे चोंडू पाटील रस्त्यावर पडून जखमी झाले आहेत वनविभागाच्या एकतर्फी कारवाईविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
गेले अनेक वर्ष मुख्य धबधब्याच्या आसपास व समोर अनेक जणांच्या टपरी लागलेल्या असताना धबधब्यापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या चोंडू धोंडू पाटील व अन्य एकाची टपरी उध्वस्त करत तेथील साहित्य वनविभागाने जप्त करून नेले, याबाबत वनविभागाच्या गाडीत बसलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी केलेल्या चोंडू पाटील यांच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत मजल संबंधित चालकाची गेली यावरून वनविभागाची मुजोरी दिसून येते.
वनविभागाच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे, काही ठराविक जणांवर वरदहस्त ठेवून इतरांना त्रास द्यायचा असे धोरण वनविभाग राबवत असेल तर त्याला रस्त्यावरून उतरून विरोध केला जाईल असे यावेळी ठरवण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!