शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी निबंध स्पर्धा
*🟥शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी निबंध स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 तुळस, दि.२७:* शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोलीतर्फे करण्यात आले आहे. निबंध २५ ऑगस्टपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक अनुदानित-विनाअनुदानित सर्व शाळांमधील शाळा व्यवस्थापन व माता-पालक समिती महिला सदस्यांसाठी सदर स्पर्धा खुली आहे. ‘मोबाईलचे दुष्परिणाम : आई- बाबांसोबत तुटलेला संवाद’ हा विषय
असून किमान ७०० तर कमाल १००० शद्वांमध्ये महिलांनी आपले मत सबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचे आहे. या स्पर्धेसाठी अनुक्रमे रोख रुपये १०००, ७००, ५००, २५०, २५० तसेच प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सहभागी स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर निबंध वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस द्वारा प्रा. सचिन वासुदेव परुळकर, मु. पो. तुळस, ता. वेंगुर्ला, जिल्हा. सिंधुदुर्ग, पिन- ४१६५१६ या पत्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी प्रा. सचिन परुळकर ९४२१२३८०५३ यांच्याशी संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

