ईपीएस-९५ पेन्शनबाबत उद्या कुडाळला मार्गदर्शन
*🟥 ईपीएस-९५ पेन्शनबाबत उद्या कुडाळला मार्गदर्शन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ,दि.२७* सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ईपीएस-९५ पेन्शनबाबत मार्गदर्शन व तक्रारींचे निवारण करण्यासाठी भविष्य निर्वाह कार्यालय (कोल्हापूर) येथील उपायुक्त २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील तालुका खरेदी-विक्री कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. या पेन्शनबाबत काही तक्रारी किंवा शंका असतील, अशा सेवानिवृत्त कर्मचायांनी उपस्थित राहवे, असे आवाहन राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव एम. एन. आरोलकर यांनी केले आहे. एस. टी., महावितरण, सिंधुदुर्ग जिल्हा बँक, पतसंस्था, पतपेढी, कारखाने या खात्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएस-९५ पेन्शनबाबत काही तक्रारी असतील. तसेच पेन्शन सुरू झाली नाही, पेन्शन बंद झाली, विधवा महिलांना पेन्शन सुरू झाली नाही, अशा काही तक्रारी असतील त्यां मांडण्यासाठी २७ जुलै रोजी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. भविष्य निर्वाह कार्यालय (कोल्हापूर) येथील उपायुक्त व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. असे आरोलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

