कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मणिपूर येथील कृत्याचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिलां सेल सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आला जाहीर निषेध..

🟥 देशाच्या गृहमंत्र्यांना दिले जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ओरोस, दि-२५-: मणिपूर येथील दोन महिलांना विवस्त्र करून धिंड काढण्यात आलेली आहे. या घृणास्पद व अमानवीय कृत्याचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिलां सेल सिंधुदुर्गच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.

यासंदर्भात देशाच्या गृहमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे.

स्त्रियांची अशाप्रकारे धिंड काढून भारतीय संस्कृतीला न शोभणारे कृत्य केल्यामुळे अशा आरोपीना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान असताना एकीकडे मात्र महिलांची विवस्त्र धिंड काढून पुरुषांचा मोठा समूह त्या ठिकाणी अश्लील चाळे करताना दिसून येत आहे. हा प्रकार समस्त मानवजातीसाठी अत्यंत निंदनीय असून, असे कृत्य करणाऱ्या सर्वांना जबर चाप बसला पाहिजे. त्यामुळे महिला सेलच्यावतीने देशाच्या गृहमंत्र्यांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

 

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले असून त्यांनी हे निवेदन वरिष्ठापर्यंत पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी महिला सेलच्या जिल्हाध्यक्षा संजना ठाकूर, जिल्हा सरचिटणीस सीमा पंडीत, जिल्हा उपाध्यक्ष समिधा वारंग, किरण मेस्त्री, स्नेहल राजम, वंदना सावंत, मृगनयना सावंत, ऐश्वर्या सावंत आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!