🟥 चिपळूण मधील कुणबी समाज बांधवांनी घेतली उपमुख्य मंत्री अजित पवार यांची भेट..
🎥 Kokan Live Breaking News
*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*
*🎴चिपळूण, दि-२५:-* कुणबी समाज शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर यांच्या बहुउद्देशिय इमारतीसाठी (विद्यार्थी वसतिगृह) अजित पवार यांनी सहकार्य केल्याबद्दल आज रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी बांधवांनी देवगिरी निवासस्थानी पवार यांची भेट घेउन आभार मानले.या वेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम , प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, शंकर भुवड,सुशील भायजे, विजय कुवळेकर,यशवंत चांदे, सुरेश घडशी, शिवाजी धनावडे, भाई किंजलकर, निलेश भुवड, राजाराम मेने, संतोष मुंडेकर, दत्ता लाखन, चंद्रकांत फणसे, किशोर धनावडे, बाबू घडशी, राजा मेणे ,अनिल बोले, शंकर बोले ,बाळकृष्ण काष्टे, प्रकाश घडशी, विशाका कुवळेकर, मारुती भडवळकर, संतोष किंजळकर, नितीन मेने व बांधव उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

