🟥 शाळा बंद आंदोलनाची विद्यार्थी, पालकांवर नामुष्की
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२४:-* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव न.1 येथे आज शाळा बंद आंदोलन करण्यात आले आहे. मुलांना शाळेच्या अंगणात बसवून पालकांनी शाळा बंद केली.
जि.प.पू.प्रा. शाळा आंबेगाव नं. १ ही एक उपक्रमशील व शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेली शाळा असून या शाळेची पटसंख्या ही नेहमी ८० ते ९० च्या दरम्यान असते. पण गेली तीन ते चार वर्षे या शाळेत एकच पदवीधर शिक्षक कार्यरत होते. यावर्षी झालेल्या जिल्हांतर्गत ऑनलाईन बदल्यांमध्ये दोन पदवीधर शिक्षक शाळेत हजर झाले. त्यामुळे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पण शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशीच आमच्या शाळेतील श्रीम. रसिका रामचंद्र नाईक या पदवीधर शिक्षिकेस आदेश काढून केवळ ३३ पटसंख्या असलेल्या जि.प.पू.प्रा. शाळा कुणकेरी नं. १ येथे कामगिरीवर पाठवले. वीस दिवस तात्पुरत्या कालावधीसाठी हि नियुक्ती केली होती. मात्र, एक महिना पण पूर्ण झाला तरी आंबेगाव शाळा न 1 येथील शिक्षिकेस अद्याप पुन्हा न पाठवल नसल्यानं आज पालक व ग्रामस्थ यांनी शाळा बंद करून मुलांना अंगणात बसवले आहे.
जोपर्यंत कामगिरीवर पाठवलेल्या शाळेतील पदवीधर शिक्षिका पुन्हा आपल्या मूळ शाळेत हजर होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत शाळाबंद आंदोलन करू. पुढे होणाऱ्या सर्व परिणामांस शासन जबाबदार राहील असा इशारा स्थानिक पालकांनी दिलाय.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

