🟥 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी परफेक्ट अकॅडेमी कटिबद्ध ; मंदार सर्वेकर
*🟥 हुमरस येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२४:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थी देशपातळीवर चमकावेत, हे परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब सरांचे स्वप्न आहे. प्रा. परब सरांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट अकॅडेमीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे टॅलेंट शोधण्याचा मानस घेतला आहे. म्हणूनच हुमरससारख्या भागातूनही आगामी काळात देश पातळीवर आपली छाप सोडणारे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स तयार होतील, अशी अपेक्षा परफेक्ट अकॅडेमी सिंधुदुर्गचे काऊन्सिलर मंदार सर्वेकर यांनी व्यक्त केली.
कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे ग्रामपंचायतच्या वतीने प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे एक दिवसीय मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिरात मंदार सर्वेकर यांनी ‘नीट, जेईई व एनडीए परीक्षांची तयारी’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी व्यासपीठावर सरपंच सिताराम तेली, सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परेश वारंग, पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग, निलेश तेली आदी उपस्थित होते.
यावेळी मंदार परफेक्ट अकॅडमीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती देऊन उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतरचे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रा. रूपेश पाटील व परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांचा हुमरस ग्रामपंचायततर्फे बुके व सन्मानचिन्ह देऊन सरपंच सिताराम तेली यांनी सन्मान केला. प्रा. राजाराम परब यांच्या वतीने त्यांचा सन्मान मंदार सर्वेकर यांनी स्वीकारला.
कार्यक्रमास एकनाथ परब,अशोक शिवलकर, दाजी वारंग,सोनू मेस्त्री, निलेश तेली, समीर सावंत, सुधाकर मेस्त्री, दिलीप हुमरस्कर, स्वप्निल तेली,स्वप्ना वारंग, स्वप्निल लंगवे, ग्रामसेवक श्री. फुंदे, परेश वारंग, गणेश कांबळी, श्रुती चिपकर, सुमन कुडकर, संजय कुडकर, केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर, मुख्याध्यापिका सौ. तळवणेकर,अमित सावंत, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश तेली यांनी केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

