🟥 नऊ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग ; नराधमाला अटक
🎥 Kokan Live Breaking News
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-२४:-* नऊ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात काल ता. २२ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला.या प्रकरणी पोलीसांनी पोक्सोंतर्गंत त्यांचं गावातील २८ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.शनिवारी रात्री त्या संशयिताला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासमवेत राहते.काल तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती.ती व तिचे वडील घरी होते.दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडील मोबाईल चार्जींग लावण्यासाठी संशयितांच्या घरी गेले. ही संधी साधुन तो संशयित त्यांच्या घरी गेला. घरी एकटी असलेल्या नऊ वर्षीय मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला.अवघ्या काही मिनिटांत त्या मुलीचे वडील घरी आले.त्यावेळी हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
त्यानंतर त्यांनी त्याला तेथुन हाकलुन दिले.यासंदर्भात त्यांनी काल सायकांळी उशिरा वैभववाडी पोलीसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी संशयिताविरोधात पोक्सोंतर्गंत गुन्हा दाखल केला.या प्रकाराची माहीती वरिष्ठांना दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे वैभववाडीत दाखल झाले.त्यांनी सर्व प्रकार जाणुन घेतल्यानंतर पोलीसांनी तातडीने त्या संशयितांला त्याच्या घरातुन अटक केली.आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे करीत आहेत.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

