🟥माडखोल, कारिवडेत गवारेड्यांकडून भातशेतीचे नुकसान
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.२४:* गवारेड्यांच्या कळपांचा उपद्रव सुरू असून सध्या त्यांनी भात रोपांसह लावणी केलेल्या भातशेतीला लक्ष्य केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वन खात्याने एक तर या गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आमच्या पोटापाण्याची तरी सोय करावी. अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही, असा इशारा दिला आहे. सह्याद्री पट्ट्यात गवारेड्यांच्या कळपांच्या उपद्रवाचे हे चक्र तिन्ही ऋतूमध्ये सुरूच आहे. भात बियाणे पेरल्यानंतर सुरुवातीला गवारेड्यांचे कळप तरव्याला लक्ष्य करतात. त्यानंतर भात लावणी केल्यानंतर भातकापणीपर्यंत भातशेतीमध्ये त्यांचा उच्छाद सुरू असतो. सध्या गवारेड्यांचे कळप भात रोपे खाऊन फस्त करीत उर्वरित भात रोपांमध्ये धुडगूस घालून नासधूस करीत आहेत. गवारेड्यांच्या कळपांनी भातरोपे लक्ष्य केल्यामुळे ऐनवेळी भात लावण्यासाठी रोपे आणायची कुठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. लावणी केलेली भातरोपेही खाऊन उर्वरित शेतीचे नुकसान होत असल्यामुळे दुबार लावणी करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. गवारेड्यांच्या कळपाने उच्छाद मांडल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या कळपांना भाताच्या रोपांपासून परावृत्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या, परंतु या उपायोजनांना ते भीक घालत नाहीत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

