आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥बांदा-दाणोली मार्गाची साईडपट्टी खचल्याने धोका

🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.२४:* तेरेखोल नदीच्या महापुरात सरमळे येथे बांदा- दाणोली या जिल्हामार्गाच्या साईटपट्टीचा भाग वाहून गेला. त्यामुळे हा जिल्हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घ्यावी. तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी गेल्या चार दिवसात या मार्गावर येत होते. त्यामुळे पुराचा फटका या जिल्हा मार्गाला बसला. रस्त्याच्या साईडपट्टीच्या लगतची माती पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे दगड उघडे पडले. पर्यायाने रस्त्याची साईडपट्टी कमकुवत बनली आहे. पर्यटनासह वाहतुकीच्या दृष्टीने हा जिल्हामार्ग महत्त्वाचा असून गोवा ते कोल्हापूर, पुण्याकडे येणारी जाणारी दिवसा हजारो वाहने सावंतवाडीमार्गे न जाता याच मार्गाने जातात. मात्र, सरमळे येथे या जिल्हामार्गाची साईडपट्टी धोकादायक बनल्यामुळे या मार्गावरून सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनासाठी धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी या मार्गावरील वाहन चालकांसह ग्रामस्थांमधून होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!