कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥’त्या’ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या!

🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.२४:* चिंदर गावात अज्ञात आजाराने ३१ शेतकऱ्यांची ४३ गुरे दगावल्याने संबंधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक • सहाय्य करण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, चिंदरमध्ये अज्ञात आजाराने ३१ 1 शेतकऱ्यांची ४३ गुरे दगावली आहेत. ऐन शेती हंगामात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी चरायला गेलेली गुरे सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री गुरांच्या घशाकडील भागाला सूज येऊन त्यांचे पोट फुगते. तसेच ताप • आल्याने या गुरांनी रवंथ करणेही थांबविले. चारा खाण्याचे सोडून देत काही वेळातच ती गुरे दगावत होती.. या गुरांमध्ये बैल तसेच काही दुभत्या गायीही होत्या. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मंजूर करावे, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!