🟥जिल्हा शासकीय, निमशासकीय सहकारी पतपेढीतर्फे गुणवंत गौरव
🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.२४:* सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय, निमशासकीय सहकारी बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी, कुडाळतर्फे जिल्ह्यातील गुणवंत सभासद पाल्यांचा गौरव रविवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे करण्यात येणार आहे. संस्थाध्यक्ष शरद नारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेतर्फे सभासद पाल्यांचा गुणगौरव, विशेष पुरस्कारप्राप्त व सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा होणार आहे. संस्था सभांसद पाल्य २०२२-२३ दहावी, बारावी परीक्षेमध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण व पूर्व माध्यमिक-माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच पदवीधर, उच्च पदवीधर, यूपीएससी, एमपीएससी, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेल्या विविध स्पर्धांतील पाल्यांचा गुणगौरव होणार आहे. संस्था सभासदांनी आपल्या पाल्यांची नावे एक फोटो व गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत शनिवार, ५ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत संस्था कार्यालय कुडाळ शाखा अगर शाखा कार्यालय कासार्डे येथे (९१४५०६५५५१) आणून देण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष शरद नारकर यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

