कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्ग तालुका युवा सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

🟥 युवा सेनेच्या संघटना बांधणीच्या कामाला वेग..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२३:– उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या वतीने दोडामार्ग तालुका युवा सेना संघटना बांधणी जोमाने करण्यात येत असून शनिवारी दोडामार्ग तालुक्यात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये युवा सेना मणेरी उपविभाग प्रमुख पदी प्रदीप सावंत,युवा सेना दोडामार्ग शहर समन्वयक पदी शाम खडपकर,
युवा सेना कोनाळ उपविभाग संघटक प्रदीप गावडे,युवती सेना दोडामार्ग तालुका प्रमुख पदी गौरवी गणपत नाईक , युवासेना कार्यकारणी सदस्य सुप्रदा पाथरपेकर, प्रवीण पाटकर, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर,युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुचिता राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोस्कर युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी युवा सेना तालुका संघटक संदेश राणे, युवा सेना उपतालुकाप्रमुख संदेश गवस, सिद्धेश कासार,गोविंद राऊळ, माटणे युवासेना उपविभाग प्रमुख समीर मावसकर, कोनाळ युवा सेना विभाग अल्विन लोबाे, युवा सेना हेवाळे शाखाप्रमुख रुपेश कदम, विजघर शाखाप्रमुख विजय कांबळे उपस्थित होते.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!