रेल्वेतील चहा विक्रेत्यावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस जामिन मंजूर
*🟥रेल्वेतील चहा विक्रेत्यावर खूनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपीस जामिन मंजूर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२२:* मडगांव ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान जाणारी डबल डेकर ट्रेन मधील चहा बेन्डरबर चाकूने खुनी हल्ला केल्याचे गुन्ह्यातील आरोपी नौषाद मोईद कदम थोड़ी सध्या राह. जुहू मुंबई यांस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. भारुका साहेब यांनी जामिन मंजूर केला. आरोपीतर्फे अँड. बाळाजी बाबूराव रणशूर यांनी काम पाहीले…
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सदर गुन्ह्यातील फिर्यादी दिपक भारत सिंह, राहणार ठाणे हे ट्रेनमध्ये चहा विकण्याचे काम करतात. फिर्यादी दिनांक २३/०४/२०२३ रोजी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणारी डबल डेकर ट्रेन नं. १११०० या ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये चहा विकत असताना दुपारी ३.०० चे दरम्यान ट्रेन सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन येथे आली असता सदर ट्रेनने प्रवास करणारा आरोपी नौषाद थोड़ी याने फिर्यादीकडून चहा घेतला. त्याचे पैसे फिर्यादीने मागितले असता त्याचा राग आरोपी यांस येवून त्याने आपले पॅन्टचे खिशातून पैशाचे पाकीट काढून त्या पाकीटातून चाकू काढून तो उघडून फिर्यादीस ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे गळ्याचे उजवे बाजूस बार करुन फिर्यादीस जखमी केले होते. फिर्यादीच्या फिर्यादी वरुन आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्ह्याच्या तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांनी केला प्रथम २५/०४/२०२३ रोजी आरोपीस अटक केली. तपासाअंती आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीने आपले वकील श्री. रणशूर यांचे मार्फत मे सत्र न्यायालयात जामिनावर मुक्तता करणेसाठी अर्ज केला होत. सदरचा अर्ज मंजूर करुन मे सत्र न्यायालयाने आरोपीची पंधरा हजार रुपयांच्या योग्य जामिनावर मुक्तता केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
