कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

नेमळे परिसरात विजेचा लपंडाव..पंधरा दिवस विज असते गायब

*🟥 नेमळे परिसरात विजेचा लपंडाव..पंधरा दिवस विज असते गायब*

*🟥विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴नेमळे ,दि.२२* नेमळे तसेच आसपास च्या परिसरात पावसाळा सुरु झाल्यापासून पंधरा दिवस वीज पुरवठा चालू तर पंधरा दिवस अंधार वीज बिल मात्र महिन्याचे, अशी परिस्थिती नेमळे गावात दिसून येत आहे. नेमळे देऊळवाडी सातेरी मंदिर च्या पाठीमागे रेल्वे ब्रिज च्या खालून येणाऱ्या मुख्य लाईन वर झाडाच्या फांदया वेली वाढल्या आहेत अशा प्रकारे झाडाच्या फांदया बऱ्याच ठिकाणी तरांना चिकटलेल्या आहेत महावितरण च्या कर्मचाऱ्यांचे वारंवार याकडे लक्ष वेधुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेले तीन दिवस नेमळे गावात अतिवृष्टी मुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नेमळे गावाला अंधारात राहावं लागलं यासाठी नेमळे सरपंच दीपिका भैरे उपसरपंच सखाराम राऊळ तसेच संतप्त ग्रामस्थ यांनी वेंगुर्ला येथील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अधीकाऱ्यांची भेट घेऊन अशा बेजबाबदार कामाबद्दल जाब विचारला यावेळी उप कार्यकारी अधिकारी बालाजी वाघमोडे यांनी कर्मचाऱ्या सोबत नेमळे गावला समस्या निवरण्यासाठी शनिवारी भेट दिली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांच्या सोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यानी तारांना चिकटलेल्या फांदया तोडण्यासाठी वीज कर्मचारऱ्यांना ग्रामस्थानी सहकार्य करावे तसेच वीज पुरवठा कायम चालू राहण्यासाठी जी अपुरी साधन सामग्री आहे त्याची लवकरात लवकर पूर्तता करून दिली जाईल तसेच यानंतर विजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाईल नैसर्गिक वादळ पाऊस यामुळे तारा पोल तुटून जर मोठया प्रमाणात नुकसान झाले असेल तर अन्य मार्गाने विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करून दिला जाईल यासाठी सर्व प्रकारच्या साधन सामग्री, सुविधा संबंधित कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यास लवकरच मंजुरी देणार असे आश्वासन दिले यावेळी उपसरपंच सखाराम राऊळ, विक्रम पांगम,दिलीप भैरे,बाबू परब, नितीन पांगम, मोहनदास खराडे, तातो मालवणकर, वाघाटे,वायरमन पवार, सुकळवाडकर इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!