रेंज रोव्हर मद्यधुंद यवकाने अनेकांना उडवले
*🟥रेंज रोव्हर मद्यधुंद यवकाने अनेकांना उडवले*
*🟥अखेर मद्यधुंद युवक पोलिसांच्या ताब्यात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.२२:* नशे मध्ये तर्र असलेल्या मद्य धुंद युवकाने तब्बल तिघांना उडवून देऊन पलायन केले अखेर तनशेखोर युवकाला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले
. हा थरारक प्रसंग सावंतवाडी राजवाडा हॉस्पिटल गवळीतिठा परिसरात घडला. अनेकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रेंजरोव्हर ही आलिशान गाडी घेऊन त्याने आंबोलीच्या दिशेने पळ काढला. आंबोलीतही त्याने सहा जणांना उडविले ,करणसिंग विमलसिंग आहेर (रा. गुजरात, वय २६) असे त्या चालकाचे नाव आहे. नशेत असल्यामुळे तो नेमका कुठून आला, कुठे जात होता, हे कळू शकले नाही. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

