कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

दिशा सालीयन,डॉ. पाटकर या महिलांना न्याय देण्यासाठी ठाकरे सेना, काँग्रेस ने पुढे यावे ;आमदार नितेश राणे,

*🟥दिशा सालीयन,डॉ. पाटकर या महिलांना न्याय देण्यासाठी ठाकरे सेना, काँग्रेस ने पुढे यावे ;आमदार नितेश राणे,*

*🟥सर्वच महीलां बद्दल एकच भूमिका घ्या*

*🟥राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले त्यांना न्याय द्या*

*🟥आमदार नितेश राणे यांनी निरेटिव पसरविण्याऱ्यांचा घेतला समाचार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२२:* सर्वच महीलांबध्दल एकच भूमिका असली पाहिजे. मणिपूर बद्दल एकायचे असेल तर, दिशा सालीयन आणि डॉ. पाटकर यांच्या बद्दल उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे ते सुद्धा आम्हाला एकेचे आहे. असे सांगताना काँग्रेसच्या महिला आमदारांनी विधिमंडळाबाहेर मणिपुरातील घटनेचा जसा निषेध केला आणि न्यायची मागणी केली त्याचप्रमाणे जोदतपुर ,रामनगर, राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले त्याही घटनेचा निषेध करा आणि या प्रकरणात काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी काय कारवाई केली व राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या भूमिका काय आहेत हे जाहीर करा. मोदी सरकारआणि भाजप विरोधात निरेटिव पसरविण्याचे काम विरोधकांनी बंद करावे असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
स्वतःला महिलांचे कैवारी समजतात ते ठाकरे सेनेतील शक्ती कपूर च्या भूमिकेतील संजय राऊत आणि त्यांच्या मालकाचा मुलगा महिला हक्का वर बोलतो तेव्हा या लोकांनी ज्याज्या महिलांना त्रास दिला त्या महिलांना हे पाहून त्रास होत असेल. जे काँग्रेस चे महिला आमदार मोदी विरोधात बोलत आहेत दिशा सालियान,डॉ. पाटणकर,यांना न्याय देण्यासाठी विरोधीपक्षाचे महिला आमदार पुढे येतील काय ? राऊत यांनी महिला डॉ. पटकर यांना शिवीगाळ केली. जोदतपुर रामनगर राजस्थान येथे दोन महिला वर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले. त्याबद्दल कोंग्रस चा मुख्यमंत्री कारवाई करनार काय ? राहुल गांधी,प्रियांका,सोनियाजी गांधी सहवेदना व्यक्त करणार काय ? की फक्त मोदी सरकार आणि भाजप विरोधात झुटा निरेटिव पसरवत राहतील असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केला.
पंतप्रधान मोदी साहेब यांनी मणिपूर घटने संदर्भात खूप कडक भूमिका घेतली आहे. जे व्हिडिओत राक्षस दिसत आहेत त्यांची गय केली जाणार नाही.असे सांगितले आहे.मात्र जोधपूर राजस्थान मध्ये जी घरणा झाली. यात एक ६ महिन्याच मुल जाळल,दोन महिलांची बलात्कार करून हत्या केली. त्यावर सुद्धा काँग्रेस आणि ऊबाठा सेनेने बोलले पाहिजे. काँग्रेस च्या महिला आमदार ज्या विधिमंडळाच्या बाहेर दुःख करत होते त्यांनी डॉ. पटकर याना न्यायंदेण्यासाठी बोलतील काय ? दिशा सलीयान ला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मागणी करतील काय ? कणकवली प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलतांना आमदार नितेश राणे यांनी मणिपूर येथील प्रकरणी देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे.कोणाला पाठीशी न घालता अटक केली जात आहे.मात्रा विरोधक राजकारण करून मोदींना टार्गेट करण्यासाठी देशाची बदनामी करत आहेत.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. करेक्ट कार्यक्रम काय असतो हे पवार साहेबासोबत राहून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा केलेला आहे. संजय राऊत यांनी राज्य सभेत चर्चा करायचे सोडून भांडुप मध्ये बसून बोलू नये.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!