कणकवली तालुक्यात पूरस्थिती,आमदार नितेश राणे यांनी पाणी भरलेल्या ठिकाणी दिली भेट
*🟥कणकवली तालुक्यात पूरस्थिती,आमदार नितेश राणे यांनी पाणी भरलेल्या ठिकाणी दिली भेट*
*🟥आचरा रोड-वरवडे येथे जाऊन पूरस्थितीची केली पाहणी*
*🟥जानवली,गडनदीला पूर केटी गेले पाण्याखाली*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२२:* कणकवली तालुक्याला शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार मुसंडी मारल्यामुळे शनिवारी दुपारपर्यंत अनेक रस्ते पाण्याखाली गेले वाहतूक विस्कळीत झाली आजरा कणकवली मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला. याबाबतची माहिती भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांना कळताच वरवडे येथे फणस नगर येथे जावून पूरस्थितीची पाहणी केली. पावसाचा जोर वाढल्यास नजीकच्या वस्तीत पाणी घुसल्यात सावधानता म्हणून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाकडून घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करून दिवस-रात्र सावध राहा,सतर्क रहा आणि पाणी वाढल्यास वस्तीत येत असल्यास सुरक्षित ठिकाणी जा अशा सूचना ही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केल्या. शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जानवली व गडनदीला पूर आल्याने लगतच्या भागांना पुराचा वेढा पडला. जानवलीनदीला पूर आल्यामुळे आचरा मार्गावर पाणी भरले.त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.गडनदीवरील केटीबंधारे पाण्याखाली गेले असून मराठा मंडळ लगत असलेला केटी बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले तंडुब झाले आहेत. शुक्रवारी रात्री पावसाने घाटमाथ्यासह जोरदार
तडाखा दिला. परिमाणी जानवली व गडनदीला पूर आला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जानवली नदीचे पाणी आचरा रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मालवणकडे जाणाऱ्यांचे हाल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर गुरुवार व शुक्रवारी जिल्हाधिकारी सुट्टी
जाहीर केली होती. मात्र,शनिवारी सकाळीच आचरा मार्गावर पाणी आल्यामुळे याठिकाणी असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाणे शक्य झाले नाही. नागरिकांनाही
मागे फिरावे लागले. गडनदीवरील केटी बंधारे वरून पाणी वाहत आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा मंडळ नजीक असलेल्या केटीबंधाऱ्यावरून
पाणी वाहू लागले असून पाण्याच्या प्रवाहाने मोठे ओढके बंधाऱ्यात अडकून पडले आहेत. पाण्याचा प्रवाहामुळे हे ओढके बंधाऱ्याला आढळत असल्याने बंधारा कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ओढके काढून टाकण्याची मागणी
होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

