🟥 माजगाव म्हालटकरवाड्यात भला मोठा अजगर जेरबंद..
🟥 सर्पमित्र राजन निब्रे यांचे प्रसंगावधान..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* माजगाव म्हालटकरवाड्यात भरवस्तीत बुधवारी मध्यरात्री दहा फुटी अजगराच्या मुक्त संचारामुळे सर्वांचीच भितीने गाळण उडाली. अखेर याच गावातील सर्पमित्र राजन निब्रे यांना घटनास्थळी पाचारण करून या अजगराला जेरबंद केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
म्हालटकरवाड्यातील सचिन सावंत बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास लघुसंखेसाठी बाहेर पडले असता त्यांना संतोष शिवराम सावंत यांच्या शेतमांगरात जात असताना हा दहा फुटी अजगर दृष्टीस पडला. त्यांनी याची माहिती संतोष राजु सावंत यांच्यासह सतीश सावंत यांना दिल्यानंतर संदेश सावंत, समिक्षा सावंत, सुरज सावंत, सृष्टी सावंत आदी सर्वांचीच भितीने गाळण उडाली. त्यानंतर सर्पमित्र राजन निब्रे यांना बोलवण्यात आले. मध्यरात्र असूनही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी येत मोठ्या शिताफिने या अजगराला जेरबंद केले. या अजगराला सुखरूप रित्या पकडल्यानंतर राजन निब्रे यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले..
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

