कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मोबाईलवर ‘इमर्जन्सी अलर्ट’, अनेकांची झाली घालमेल

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.२१* बीएसएनएल.सीमकार्ड असलेल्या अनेक स्मार्टफोन ग्राहकांना गुरुवारी सकाळी १०.२० व १०.३१ वा. इमर्जन्सी अलर्ट आला. फोनवर अचानक सायरनसारखा आवाज ‘आल्याने अनेकांना मोबाईल हॅक झाला की व्हायरसमुळे झाले हे कळेना. मात्र, नंतर केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचा हा चाचणी अलर्ट होता, अशी माहिती सुत्रांकडून पुढे आल्याने अनेकांनी निःश्वास टाकला. अलर्टच्या या चाचणी माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाचवेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना अलर्ट मिळणार आहे. दरम्यान, हा अलर्ट केवळ चाचणी अलर्ट होता. त्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबतची माहिती पुढे येईपर्यंत अनेकांना नेमका हा काय प्रकार आहे हे न समजल्याने काही कालावधी गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे अनेकजण एकमेकांकडे, प्रसारमाध्यमांकडे फोन करून या प्रकाराची खातरजमा करीत होते.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!